संभाव्यता स्वाध्याय ४(२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नअंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) ती संख्या 5 च्या पटीत असेल.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(B)=51संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- S={23,25,27,29,32,35,37,39,52,53,57,59,72,73,75,79,92,93,95,97},संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(S)=5×4=20संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 5 च्या पटीतील संख्या (एकक स्थानी 5): B={25,35,75,95},संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(B)=4संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(B)=n(S)n(B)=204=51संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(B)=51संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.