संभाव्यता स्वाध्याय १३: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नप्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे mathematics या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर 'm' असण्याची संभाव्यता काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(A)=112संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- mathematics या शब्दात m,a,t,h,e,m,a,t,i,c,sसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → अशी 11 अक्षरे आहेत; n(S)=11संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- त्यात 'm' दोन वेळा आहे; n(A)=2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(A)=n(S)n(A)=112संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(A)=112संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.