संभाव्यता स्वाध्याय २: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नबास्केटबॉल खेळाडू जॉन, वसीम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता
54,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वसीमचीसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → संभाव्यता सर्वांत जास्त आहे.
पूर्ण उकल
- टप्पा १
- तुलना करण्यासाठी सर्व संभाव्यता दशांश रूपात लिहू.
- जॉन: 54=0.80;संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वसीम: 0.83;संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आकाश: 58%=0.58संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 0.83>0.80>0.58संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वसीमचीसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → संभाव्यता सर्वांत जास्त आहे.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.