संभाव्यता स्वाध्याय १०(४): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नसंधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (4) बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(D)=1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (ही निश्चित घटना आहे.)
पूर्ण उकल
- टप्पा १
- S={1,2,3,4,5,6,7,8},संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(S)=8संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- सर्व संख्या 9 पेक्षा लहान आहेत: D=S,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(D)=8संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(D)=n(S)n(D)=88=1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(D)=1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (ही निश्चित घटना आहे.)
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.