संभाव्यता स्वाध्याय १४: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नएका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(A)=4013संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- n(S)=200संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- कबड्डी आवडत नसणारे विद्यार्थी =200−135=65,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(A)=65संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(A)=n(S)n(A)=20065=4013संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(A)=4013संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.