संभाव्यता स्वाध्याय १२(१): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नएका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (1) काढलेला चेंडू लाल असणे.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(A)=31संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- एकूण चेंडू =3+3+3=9,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → n(S)=9संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- n(A)=3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(A)=n(S)n(A)=93=31संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(A)=31संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.