संभाव्यता स्वाध्याय ४: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नजोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴P(A)=265संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- n(S)=26संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- इंग्रजी स्वर: a,e,i,o,u;संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴n(A)=5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- P(A)=n(S)n(A)=265संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴P(A)=265संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.