VedSquare
५. संभाव्यतायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न १०(२)पाठ्यपुस्तक पान १२७

संभाव्यता स्वाध्याय १०(२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५

प्रश्न
संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

∴P(B)=12\therefore \boxed{P(B) = \tfrac{1}{2}}

पूर्ण उकल

  1. टप्पा १
    • S={1,2,3,4,5,6,7,8}S = \{1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8\}⁠, n(S)=8n(S) = 8
    • B={1,3,5,7}B = \{1, 3, 5, 7\}⁠, n(B)=4n(B) = 4
    • P(B)=n(B)n(S)=48=12P(B) = \frac{n(B)}{n(S)} = \frac{4}{8} = \frac{1}{2}
  2. निष्कर्ष

    ∴P(B)=12\therefore \boxed{P(B) = \tfrac{1}{2}}

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.