VedSquare
५. संभाव्यतायादी उघडा ⌄
प्रकरण ५ · पाठ्यपुस्तक उत्तरे

संभाव्यता: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

६२ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १(१)

    खालील प्रत्येक बाबतीत, किती शक्यता आहेत? (1) वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन.

    पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल
  2. १(२)

    खालील प्रत्येक बाबतीत, किती शक्यता आहेत? (2) एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

    पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल
  3. १(३)

    खालील प्रत्येक बाबतीत, किती शक्यता आहेत? (3) पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

    पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल
  4. १(४)

    खालील प्रत्येक बाबतीत, किती शक्यता आहेत? (4) प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यांतून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे.

    पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल
  5. १(१)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' व त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) लिहा. (1) एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे

    पाठ्यपुस्तक पान ११७ · पूर्ण उकल
  6. १(२)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' व त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) लिहा. (2) 2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.

    पाठ्यपुस्तक पान ११७ · पूर्ण उकल
  7. २

    सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. (तबकडीवरील रंग: लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा.)

    पाठ्यपुस्तक पान ११८ · पूर्ण उकल
  8. ३

    वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. (सोबतचे कॅलेंडरचे पान पाहा: मार्च 2019 मध्ये 1 तारीख शुक्रवारी आहे.)

    पाठ्यपुस्तक पान ११८ · पूर्ण उकल
  9. ४

    दोन मुलगे (B1,B2)(B_1, B_2) व दोन मुली (G1,G2)(G_1, G_2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. (1) दोन मुलांची समिती == (2) दोन मुलींची समिती == (3) एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती == (4) ∴\therefore नमुना अवकाश ==

    पाठ्यपुस्तक पान ११८ · पूर्ण उकल
  10. १(१)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (1) एक फासा टाकला असता, घटना A साठी अट, वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळणे अशी आहे. घटना B साठी अट, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना C साठी अट, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल
  11. १(२)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (2) दोन फासे एकाच वेळी टाकले असता, घटना A साठी अट, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6 च्या पटीत असणे अशी आहे. घटना B साठी अट, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. घटना C साठी अट, दोन्ही फाशांवरील अंक समान असणे अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल
  12. १(३)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (3) तीन नाणी एकाच वेळी फेकली असता, घटना A साठी अट, कमीत कमी दोन छाप मिळणे अशी आहे. घटना B साठी अट, एकही छाप न मिळणे अशी आहे. घटना C साठी अट, दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल
  13. १(४)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (4) अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत. घटना A साठी अट, तयार झालेली संख्या सम संख्या मिळणे अशी आहे. घटना B साठी अट, तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे अशी आहे. घटना C साठी अट, तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल
  14. १(५)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (5) तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची 'पर्यावरण समिती' बनवायची आहे. घटना A साठी अट, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे. घटना B साठी अट, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे. घटना C साठी अट, समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल
  15. १(६)

    खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' त्यातील नमुना घटकांची संख्या n(S)n(S) तसेच घटना A,B,CA, B, C संच स्वरूपात लिहा आणि n(A)n(A)⁠, n(B)n(B) आणि n(C)n(C) लिहा. (6) एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. घटना A साठी अट, छाप आणि विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना B साठी अट, H किंवा T आणि समसंख्या मिळणे अशी आहे. घटना C साठी अट, फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे.

    पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल
  16. १(१)

    दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) कमीत कमी एक छाप मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  17. १(२)

    दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) एकही छाप न मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  18. २(१)

    दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  19. २(२)

    दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  20. २(३)

    दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. (3) पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  21. ३(१)

    एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकीटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही (1) सम संख्या असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  22. ३(२)

    एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकीटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही (2) संख्या 5 च्या पटीत असणे, या घटनेची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  23. ४(१)

    अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) ती संख्या विषम असेल.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  24. ४(२)

    अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) ती संख्या 5 च्या पटीत असेल.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  25. ५(१)

    योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) एक्का मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  26. ५(२)

    योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) इस्पिक पत्ता मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२५ · पूर्ण उकल
  27. १(१)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (1) खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? (A) 23\frac{2}{3} (B) 1.5 (C) 15 % (D) 0.7

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  28. १(२)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (2) एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता ..... असते. (A) 16\frac{1}{6} (B) 13\frac{1}{3} (C) 12\frac{1}{2} (D) 0

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  29. १(३)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (3) 1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ..... असेल. (A) 15\frac{1}{5} (B) 625\frac{6}{25} (C) 14\frac{1}{4} (D) 1350\frac{13}{50}

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  30. १(४)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (4) प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता ..... असेल. (A) 15\frac{1}{5} (B) 35\frac{3}{5} (C) 45\frac{4}{5} (D) 13\frac{1}{3}

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  31. १(५)

    खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. (5) जर n(A)=2n(A) = 2⁠, P(A)=15P(A) = \frac{1}{5}⁠, तर n(S)=n(S) = ⁠? (A) 10 (B) 52\frac{5}{2} (C) 25\frac{2}{5} (D) 13\frac{1}{3}

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  32. २

    बास्केटबॉल खेळाडू जॉन, वसीम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 45\frac{4}{5}⁠, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  33. ३(१)

    एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) गोलरक्षक हा संघनायक असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  34. ३(२)

    एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  35. ४

    जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यांतून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे, तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  36. ५(१)

    फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) मिळालेला फुगा लाल असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  37. ५(२)

    फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) मिळालेला फुगा निळा असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  38. ५(३)

    फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (3) मिळालेला फुगा हिरवा असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२६ · पूर्ण उकल
  39. ६

    एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे. तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  40. ७(१)

    एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत: A, B, C, D, E, A. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. (1) वरच्या पृष्ठभागावर 'A' मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  41. ७(२)

    एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत: A, B, C, D, E, A. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. (2) वरच्या पृष्ठभागावर 'D' मिळणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  42. ८(१)

    एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) तिकिटावरील संख्या विषम असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  43. ८(२)

    एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  44. ९

    एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मी व 50 मी आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला. तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. (आकृतीत आयताकृती बाग व तिच्यातील वर्तुळाकार तळे दाखवले आहे.)

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  45. १०(१)

    संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  46. १०(२)

    संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  47. १०(३)

    संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (3) बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  48. १०(४)

    संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा. (4) बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  49. ११(१)

    प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (1) काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  50. ११(२)

    प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (2) काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  51. ११(३)

    प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (3) काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  52. ११(४)

    प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (4) काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२७ · पूर्ण उकल
  53. १२(१)

    एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (1) काढलेला चेंडू लाल असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  54. १२(२)

    एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (2) काढलेला चेंडू लाल नसणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  55. १२(३)

    एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. (3) काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  56. १३

    प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे mathematics या शब्दातील सर्व अक्षरे लिहिली आणि ती कार्डे पालथी ठेवली. त्यांतून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर 'm' असण्याची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  57. १४

    एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  58. १५(१)

    0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (1) ती संख्या मूळ असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  59. १५(२)

    0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (2) ती संख्या 4 च्या पटीत असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  60. १५(३)

    0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनांची संभाव्यता काढा. (3) ती संख्या 11 च्या पटीत असणे.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  61. १६

    एका फाशाच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5, या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला, तर वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल
  62. १७

    खालील कृती करा - कृती I : तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S)=n(S) = ⁠; वर्गातील चश्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या n(A)=n(A) = ⁠; सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा घालणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A)=P(A) = ⁠; सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न घालणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B)=P(B) = ⁠. कृती II : नमुना अवकाश स्वतः ठरवून खालील चौकटी भरा. नमुना अवकाश, S={ }S = \{\ \}⁠, n(S)=n(S) = ⁠; घटना A साठी अट 'सम संख्या मिळणे' ही आहे. A={ }A = \{\ \}⁠, n(A)=n(A) = ⁠, P(A)=P(A) =

    पाठ्यपुस्तक पान १२८ · पूर्ण उकल