संभाव्यता स्वाध्याय ९: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५
प्रश्नएका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मी व 50 मी आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला. तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा. (आकृतीत आयताकृती बाग व तिच्यातील वर्तुळाकार तळे दाखवले आहे.)
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → टॉवेल तळ्यात पडला असण्याची संभाव्यता 251संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- टॉवेल बागेतील कोणत्याही भागावर पडण्याची शक्यता समान आहे; म्हणून येथे क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेऊ.
- बागेचे क्षेत्रफळ =77×50=3850संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चौमी
- तळ्याची त्रिज्या =214=7संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मी; तळ्याचे क्षेत्रफळ =πr2=722×7×7=154संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → चौमी
- P(A)=बागेचे क्षेत्रफळतळ्याचे क्षेत्रफळ=3850154=251संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → टॉवेल तळ्यात पडला असण्याची संभाव्यता 251संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.