VedSquare
५. संभाव्यतायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३(१)पाठ्यपुस्तक पान १२५

संभाव्यता स्वाध्याय ३(१): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ५

प्रश्न
एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकीटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही (1) सम संख्या असणे.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

∴P(A)=715\therefore \boxed{P(A) = \tfrac{7}{15}}

पूर्ण उकल

  1. टप्पा १
    • S={1,2,3,…,15}S = \{1, 2, 3, \ldots, 15\}⁠, n(S)=15n(S) = 15
    • A={2,4,6,8,10,12,14}A = \{2, 4, 6, 8, 10, 12, 14\}⁠, n(A)=7n(A) = 7
    • P(A)=n(A)n(S)=715P(A) = \frac{n(A)}{n(S)} = \frac{7}{15}
  2. निष्कर्ष

    ∴P(A)=715\therefore \boxed{P(A) = \tfrac{7}{15}}

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.