वर्गसमीकरणे स्वाध्याय ८: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नपिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → निशूला 6 दिवससंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि पिंटूला 12 दिवससंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → लागतील.
पूर्ण उकल
- टप्पा १
- समजा, निशूला काम पूर्ण करण्यास xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → दिवस लागतात; ∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → पिंटूला (x+6)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → दिवस.
- एका दिवसात निशू x1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → भाग आणि पिंटू x+61संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → भाग काम करतो; दोघे मिळून 41संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → भाग.
- ∴x1+x+61=41संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴4(x+6+x)=x(x+6)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴8x+24=x2+6xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−2x−24=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−6x+4x−24=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x(x−6)+4(x−6)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴(x−6)(x+4)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x=6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा x=−4संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- दिवसांची संख्या ऋण नसते. ∴x=6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि x+6=12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → निशूला 6 दिवससंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि पिंटूला 12 दिवससंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → लागतील.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.