वर्गसमीकरणे स्वाध्याय २: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नदोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → त्या संख्या 10 आणि 12.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- समजा, दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि (x+2)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहेत.
- दिलेल्या अटीनुसार, x2+(x+2)2=244संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2+x2+4x+4=244संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴2x2+4x−240=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 2 ने भागून: x2+2x−120=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2+12x−10x−120=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x(x+12)−10(x+12)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴(x+12)(x−10)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x=−12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा x=10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ही नैसर्गिक संख्या आहे. ∴x=−12,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴x=10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि x+2=12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- पडताळा: 102+122=100+144=244संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → त्या संख्या 10 आणि 12.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.