VedSquare
२. वर्गसमीकरणेयादी उघडा ⌄
प्रकरण २ · पाठ्यपुस्तक उत्तरे

वर्गसमीकरणे: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१०८ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  2. २(१)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (1) x2+5x−2=0x^2 + 5x - 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  3. २(२)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (2) y2=5y−10y^2 = 5y - 10

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  4. २(३)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (3) y2+1y=2y^2 + \frac{1}{y} = 2

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  5. २(४)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (4) x+1x=−2x + \frac{1}{x} = -2

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  6. २(५)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (5) (m+2)(m−5)=0(m + 2)(m - 5) = 0

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  7. २(६)

    खालील समीकरणांपैकी वर्गसमीकरणे कोणती ते ठरवा. (6) m3+3m2−2=3m3m^3 + 3m^2 - 2 = 3m^3

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  8. ३(१)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (1) 2y=10−y22y = 10 - y^2

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  9. ३(२)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (2) (x−1)2=2x+3(x - 1)^2 = 2x + 3

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  10. ३(३)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (3) x2+5x=−(3−x)x^2 + 5x = -(3 - x)

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  11. ३(४)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (4) 3m2=2m2−93m^2 = 2m^2 - 9

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  12. ३(५)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (5) p(3+6p)=−5p(3 + 6p) = -5

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  13. ३(६)

    खालील समीकरणे ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a,b,ca, b, c यांच्या किमती ठरवा. (6) x2−9=13x^2 - 9 = 13

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  14. ४(१)

    वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. (1) x2+4x−5=0x^2 + 4x - 5 = 0⁠, x=1,−1x = 1, -1

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  15. ४(२)

    वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. (2) 2m2−5m=02m^2 - 5m = 0⁠, m=2,52m = 2, \frac{5}{2}

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  16. ५

    जर x=3x = 3 हे kx2−10x+3=0kx^2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर kk ची किंमत किती?

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  17. ६

    5m2+2m+k=05m^2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ −75\frac{-7}{5} असेल तर kk ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल
  18. १(१)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (1) x2−15x+54=0x^2 - 15x + 54 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  19. १(२)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (2) x2+x−20=0x^2 + x - 20 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  20. १(३)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (3) 2y2+27y+13=02y^2 + 27y + 13 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  21. १(४)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (4) 5m2=22m+155m^2 = 22m + 15

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  22. १(५)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (5) 2x2−2x+12=02x^2 - 2x + \frac{1}{2} = 0

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  23. १(६)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (6) 6x−2x=16x - \frac{2}{x} = 1

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  24. १(७)

    (7) 2x2+7x+52=0\sqrt{2}x^2 + 7x + 5\sqrt{2} = 0 हे वर्गसमीकरण अवयवपद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  25. १(८)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (8) 3x2−26x+2=03x^2 - 2\sqrt{6}x + 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  26. १(९)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (9) 2m(m−24)=502m(m - 24) = 50

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  27. १(१०)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (10) 25m2=925m^2 = 9

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  28. १(११)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (11) 7m2=21m7m^2 = 21m

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  29. १(१२)

    खालील वर्गसमीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. (12) m2−11=0m^2 - 11 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  30. १

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (1) x2+x−20=0x^2 + x - 20 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  31. २

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (2) x2+2x−5=0x^2 + 2x - 5 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  32. ३

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (3) m2−5m=−3m^2 - 5m = -3

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  33. ४

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (4) 9y2−12y+2=09y^2 - 12y + 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  34. ५

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (5) 2y2+9y+10=02y^2 + 9y + 10 = 0

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  35. ६

    खालील वर्गसमीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. (6) 5x2=4x+75x^2 = 4x + 7

    पाठ्यपुस्तक पान ३९ · पूर्ण उकल
  36. १(१)

    खालील वर्गसमीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून a,b,ca, b, c च्या किमती लिहा. (1) x2−7x+5=0x^2 - 7x + 5 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  37. १(२)

    खालील वर्गसमीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून a,b,ca, b, c च्या किमती लिहा. (2) 2m2=5m−52m^2 = 5m - 5

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  38. १(३)

    खालील वर्गसमीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून a,b,ca, b, c च्या किमती लिहा. (3) y2=7yy^2 = 7y

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  39. २(१)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (1) x2+6x+5=0x^2 + 6x + 5 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  40. २(२)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (2) x2−3x−2=0x^2 - 3x - 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  41. २(३)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (3) 3m2+2m−7=03m^2 + 2m - 7 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  42. २(४)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (4) 5m2−4m−2=05m^2 - 4m - 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  43. २(५)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (5) y2+13y=2y^2 + \frac{1}{3}y = 2

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  44. २(६)

    खालील वर्गसमीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. (6) 5x2+13x+8=05x^2 + 13x + 8 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४३ · पूर्ण उकल
  45. ३

    x2+23x+3=0x^2 + 2\sqrt{3}x + 3 = 0 हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. (x2+23x+3=0x^2 + 2\sqrt{3}x + 3 = 0 ची ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0 शी तुलना करून a,b,ca, b, c च्या किमती ठरवा. →\rightarrow b2−4acb^2 - 4ac ची किंमत काढा. →\rightarrow वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. →\rightarrow सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा.)

    पाठ्यपुस्तक पान ४४ · पूर्ण उकल
  46. १(१)

    खालील रिकाम्या चौकटी भरा. (1) वर्गसमीकरण ax2+bx+c=0ax^2 + bx + c = 0⁠: b2−4ac=5b^2 - 4ac = 5 आणि b2−4ac=−5b^2 - 4ac = -5 असेल तर मुळांचे स्वरूप लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  47. १(२)

    खालील रिकाम्या चौकटी भरा. (2) मुळांची बेरीज =−7= -7 आणि मुळांचा गुणाकार =5= 5 असणारे वर्गसमीकरण लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  48. १(३)

    खालील रिकाम्या चौकटी भरा. (3) जर α\alpha व β\beta ही खालील वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर 2x2−4x−3=02x^2 - 4x - 3 = 0⁠: α+β=…\alpha + \beta = \ldots⁠, α×β=…\alpha \times \beta = \ldots

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  49. २(१)

    खालील वर्गसमीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. (1) x2+7x−1=0x^2 + 7x - 1 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  50. २(२)

    खालील वर्गसमीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. (2) 2y2−5y+10=02y^2 - 5y + 10 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  51. २(३)

    खालील वर्गसमीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. (3) 2x2+4x+22=0\sqrt{2}x^2 + 4x + 2\sqrt{2} = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  52. ३(१)

    विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्गसमीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (1) x2−4x+4=0x^2 - 4x + 4 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  53. ३(२)

    विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्गसमीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (2) 2y2−7y+2=02y^2 - 7y + 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  54. ३(३)

    विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्गसमीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (3) m2+2m+9=0m^2 + 2m + 9 = 0

    पाठ्यपुस्तक पान ४९ · पूर्ण उकल
  55. ४(१)

    ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. (1) 0 व 4

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  56. ४(२)

    ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. (2) 3 व −10-10

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  57. ४(३)

    ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. (3) 12,−12\frac{1}{2}, -\frac{1}{2}

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  58. ४(४)

    ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. (4) 2−5,2+52 - \sqrt{5}, 2 + \sqrt{5}

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  59. ५

    x2−4kx+k+3=0x^2 - 4kx + k + 3 = 0 या वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर kk ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  60. ६(१)

    जर α\alpha आणि β\beta ही y2−2y−7=0y^2 - 2y - 7 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर (1) α2+β2\alpha^2 + \beta^2 ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  61. ६(२)

    जर α\alpha आणि β\beta ही y2−2y−7=0y^2 - 2y - 7 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर (2) α3+β3\alpha^3 + \beta^3 ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  62. ७(१)

    खालील प्रत्येक वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर kk ची किंमत काढा. (1) 3y2+ky+12=03y^2 + ky + 12 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  63. ७(२)

    खालील प्रत्येक वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर kk ची किंमत काढा. (2) kx(x−2)+6=0kx(x - 2) + 6 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५० · पूर्ण उकल
  64. १

    प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  65. २

    दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा.

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  66. ३

    श्री. मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाहआकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. (समजा, उभ्या रांगेतील झाडे xx →\rightarrow आडव्या रांगेतील झाडे =…= \ldots →\rightarrow एकूण झाडे =…= \ldots →\rightarrow वर्गसमीकरण तयार करा. →\rightarrow xx ची किंमत काढा. →\rightarrow उभ्या रांगेतील झाडे किती? →\rightarrow आडव्या रांगेतील झाडे किती?)

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  67. ४

    विवेक, हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 16\frac{1}{6} आहे, तर त्यांची आजची वये काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  68. ५

    सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती?

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  69. ६

    श्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रु. असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितिमूल्य 600 रुपये असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  70. ७

    एका नदीत, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  71. ८

    पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील?

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  72. ९

    460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते. तर भागाकार व भाजक किती?

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  73. १०

    बाजूच्या समलंब □ABCD\square ABCD मध्ये AB∥CDAB \parallel CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे, तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. (आकृतीत: AB=xAB = x⁠, DC=(2x+1)DC = (2x + 1)⁠, उंची AM=(x−4)AM = (x - 4)⁠, AD=BC=(x−2)AD = BC = (x - 2)⁠, AM⊥DCAM \perp DC⁠.)

    पाठ्यपुस्तक पान ५२ · पूर्ण उकल
  74. १(१)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (1) खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे? (A) 5x−3=x2\frac{5}{x} - 3 = x^2 (B) x(x+5)=2x(x + 5) = 2 (C) n−1=2nn - 1 = 2n (D) 1x2(x+2)=x\frac{1}{x^2}(x + 2) = x

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  75. १(२)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (2) खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही? (A) x2+4x=11+x2x^2 + 4x = 11 + x^2 (B) x2=4xx^2 = 4x (C) 5x2=905x^2 = 90 (D) 2x−x2=x2+52x - x^2 = x^2 + 5

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  76. १(३)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (3) x2+kx+k=0x^2 + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर kk ची किंमत खालीलपैकी कोणती? (A) 0 (B) 4 (C) 0 किंवा 4 (D) 2

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  77. १(४)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (4) 2x2−5x+2=0\sqrt{2}x^2 - 5x + \sqrt{2} = 0 करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती? (A) −5-5 (B) 17 (C) 2\sqrt{2} (D) 22−52\sqrt{2} - 5

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  78. १(५)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (5) खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत? (A) x2−15x+8=0x^2 - 15x + 8 = 0 (B) x2−8x+15=0x^2 - 8x + 15 = 0 (C) x2+3x+5=0x^2 + 3x + 5 = 0 (D) x2+8x−15=0x^2 + 8x - 15 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  79. १(६)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (6) खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची बेरीज −5-5 आहे? (A) 3x2−15x+3=03x^2 - 15x + 3 = 0 (B) x2−5x+3=0x^2 - 5x + 3 = 0 (C) x2+3x−5=0x^2 + 3x - 5 = 0 (D) 3x2+15x+3=03x^2 + 15x + 3 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  80. १(७)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (7) 5m2−5m+5=0\sqrt{5}m^2 - \sqrt{5}m + \sqrt{5} = 0 ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते? (A) वास्तव व असमान मुळे (B) वास्तव व समान मुळे (C) मुळे वास्तव संख्या नाहीत. (D) तीन मुळे.

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  81. १(८)

    खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. (8) x2+mx−5=0x^2 + mx - 5 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 2 असेल, तर mm ची किंमत खालीलपैकी कोणती? (A) −2-2 (B) −12-\frac{1}{2} (C) 12\frac{1}{2} (D) 2

    पाठ्यपुस्तक पान ५३ · पूर्ण उकल
  82. २(१)

    खालीलपैकी कोणती समीकरणे वर्गसमीकरणे आहेत? (1) m2+2m+11=0m^2 + 2m + 11 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  83. २(२)

    खालीलपैकी कोणती समीकरणे वर्गसमीकरणे आहेत? (2) x2−2x+5=x2x^2 - 2x + 5 = x^2

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  84. २(३)

    खालीलपैकी कोणती समीकरणे वर्गसमीकरणे आहेत? (3) (x+2)2=2x2(x + 2)^2 = 2x^2

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  85. ३(१)

    खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. (1) 2y2−y+2=02y^2 - y + 2 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  86. ३(२)

    खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. (2) 5m2−m=05m^2 - m = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  87. ३(३)

    खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. (3) 5x2−x−5=0\sqrt{5}x^2 - x - \sqrt{5} = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  88. ४

    2x2+kx−2=02x^2 + kx - 2 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ −2-2 आहे, तर kk ची किंमत किती?

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  89. ५(१)

    असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत. (1) 10 आणि −10-10

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  90. ५(२)

    असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत. (2) 1−351 - 3\sqrt{5} आणि 1+351 + 3\sqrt{5}

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  91. ५(३)

    असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत. (3) 0 आणि 7

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  92. ६(१)

    खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (1) 3x2−5x+7=03x^2 - 5x + 7 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  93. ६(२)

    खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (2) 3x2+2x−23=0\sqrt{3}x^2 + \sqrt{2}x - 2\sqrt{3} = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  94. ६(३)

    खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. (3) m2−2m+1=0m^2 - 2m + 1 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  95. ७(१)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (1) 1x+5=1x2\frac{1}{x + 5} = \frac{1}{x^2} (x≠0,x+5≠0x \neq 0, x + 5 \neq 0)

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  96. ७(२)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (2) x2−3x10−110=0x^2 - \frac{3x}{10} - \frac{1}{10} = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  97. ७(३)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (3) (2x+3)2=25(2x + 3)^2 = 25

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  98. ७(४)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (4) m2+5m+5=0m^2 + 5m + 5 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  99. ७(५)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (5) 5m2+2m+1=05m^2 + 2m + 1 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  100. ७(६)

    खालील वर्गसमीकरणे सोडवा. (6) x2−4x−3=0x^2 - 4x - 3 = 0

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  101. ८

    (m−12)x2+2(m−12)x+2=0(m - 12)x^2 + 2(m - 12)x + 2 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर mm ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  102. ९

    एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्गसमीकरण कोणते?

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  103. १०

    असे वर्गसमीकरण तयार करा की ज्याची मुळे 2x2+2(p+q)x+p2+q2=02x^2 + 2(p + q)x + p^2 + q^2 = 0 या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील.

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  104. ११

    मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15000 असेल, तर प्रत्येका जवळील रक्कम किती?

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  105. १२

    दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  106. १३

    रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती, तर विद्यार्थ्यांची संख्या काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  107. १४

    तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 13\frac{1}{3} पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल
  108. १५

    एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासांत पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो?

    पाठ्यपुस्तक पान ५४ · पूर्ण उकल