वर्गसमीकरणे स्वाध्याय ५: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नx2−4kx+k+3=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → या वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर
kसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ची किंमत काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴k=3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- तुलना करून a=1,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → b=−4k,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → c=k+3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- मुळांची बेरीज α+β=−ab=−1(−4k)=4kसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- मुळांचा गुणाकार αβ=ac=k+3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- दिलेल्या अटीनुसार, α+β=2αβसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴4k=2(k+3)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴4k=2k+6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴2k=6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴k=3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴k=3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.