वर्गसमीकरणे स्वाध्याय ६: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नश्री. कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठरावीक संख्येएवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य, तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रु. असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मितिमूल्य 600 रुपये असेल, तर प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → एका दिवसात बनवलेली भांडी 6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य 100 रुपये.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- समजा, एका दिवसात बनवलेली भांडी xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहेत.
- प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य =(10x+40)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → रुपये.
- एका दिवसातील एकूण निर्मितिमूल्य: x(10x+40)=600संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴10x2+40x−600=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 10 ने भागून: x2+4x−60=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2+10x−6x−60=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x(x+10)−6(x+10)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴(x+10)(x−6)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x=−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा x=6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- भांड्यांची संख्या ऋण नसते. ∴x=6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य =10×6+40=100संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → रुपये
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → एका दिवसात बनवलेली भांडी 6संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि प्रत्येक भांड्याचे निर्मितिमूल्य 100 रुपये.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.