वर्गसमीकरणे स्वाध्याय ४(२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. (2) 3 व
−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वर्गसमीकरण x2+7x−30=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- समजा α=3,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → β=−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- α+β=3+(−10)=−7,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → αβ=3×(−10)=−30संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- x2−(α+β)x+αβ=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−(−7)x+(−30)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → वर्गसमीकरण x2+7x−30=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.