वर्गसमीकरणे स्वाध्याय १(२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नखालील वर्गसमीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून
a,b,cसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → च्या किमती लिहा. (2)
2m2=5m−5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ✓थोडक्यात · निष्कर्षa=2, b=−5, c=5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- 2m2=5m−5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴2m2−5m+5=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- याची am2+bm+c=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → शी तुलना करून,
- निष्कर्ष
a=2, b=−5, c=5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.