वर्गसमीकरणे स्वाध्याय १२: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण २
प्रश्नदोन संख्यांच्या वर्गांमधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटीइतका आहे, तर त्या संख्या शोधा.
✓थोडक्यात · निष्कर्ष∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → त्या संख्या 12 आणि 26संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा 12 आणि −26.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- समजा, मोठी संख्या xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि लहान संख्या yसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे.
- दिलेल्या अटीनुसार, y2=2xसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि x2−y2=120संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−2x=120संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−2x−120=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x2−12x+10x−120=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x(x−12)+10(x−12)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴(x−12)(x+10)=0संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- ∴x=12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा x=−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- x=−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घेतल्यास y2=−20संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → होते, जे शक्य नाही. ∴x=12संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- y2=2×12=24,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴y=26संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा y=−26संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- पडताळा: 122−24=144−24=120संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → त्या संख्या 12 आणि 26संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किंवा 12 आणि −26.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.