VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
प्रकरण ८ · पाठ्यपुस्तक उत्तरे

पर्यटन आणि इतिहास: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१४ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ) (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) कुकने .......... विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. (अ) हस्तकौशल्याच्या वस्तू (ब) खेळणी (क) खाद्यवस्तू (ड) पर्यटन तिकिटे

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  2. १ (अ) (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) महाबळेश्वरजवळील भिलार हे .......... गाव म्हणून प्रसिद्ध आहे. (अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे (क) आंब्याचे (ड) किल्ल्यांचे

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  3. १ (ब)

    पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) माथेरान – थंड हवेचे ठिकाण (2) ताडोबा – लेणी (3) कोल्हापूर – देवस्थान (4) अजिंठा – जागतिक वारसास्थळ

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  4. २ (१)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (1) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  5. २ (२)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  6. ३ (१)

    टीपा लिहा. (1) पर्यटनाची परंपरा

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  7. ३ (२)

    टीपा लिहा. (2) मार्को पोलो

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  8. ३ (३)

    टीपा लिहा. (3) कृषी पर्यटन

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  9. ४ (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  10. ४ (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  11. ४ (३)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (3) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  12. ५

    पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (मध्यभागी ‘जागतिक वारसा स्थळे’; लेणी, नैसर्गिक वारसा, रेल्वे स्टेशन, अभयारण्य — प्रत्येकासाठी उदाहरण लिहा.)

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  13. ६ (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल
  14. ६ (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल