आकृत्या व नावे
भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश

१८७० · १८८० · १८९० · १९०० · १९१० · १९२० · १९३० · १९४० · १९५० · १९६० · १९७० · १८७६ · भारतवर्षीय प्राचीन · ऐतिहासिक कोश · र. भा. गोडबोले (आद्यकोश) · १९३२ · भारतवर्षीय प्राचीन · चरित्रकोश – सि. चित्राव · १९४६ · भारतवर्षीय अर्वाचीन · चरित्रकोश · १९३७ · भारतवर्षीय मध्ययुगीन · चरित्रकोश · १९६९ · प्राचीन भारतीय स्थलकोश · सि. चित्राव
पान ६४, ६५महाराष्ट्रीय ज्ञानकोश आणि केतकरांची भूमिका

महाराष्ट्रीय ज्ञानकोश · श्रीधर व्यंकटेश केतकर · तेवीस खंड · विविध विषयांचा परिचय · नव्या ज्ञानाची भर · विचारांना · विस्तृत संदर्भ · जागतिक पातळीवरील · वैचारिक परिपक्वता · इतिहासाचे विस्तृत चित्रण
पान ६४, ६५भारतीय चरित्रकोशांची परंपरा

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव – भारतीय चरित्रकोश मंडळ · १९३० · १९३५ · १९४० · १९४५ · १९५० · १९३२ · भारतवर्षीय प्राचीन · चरित्रकोश · १९४६ · भारतवर्षीय अर्वाचीन · चरित्रकोश · १९३७ · भारतवर्षीय मध्ययुगीन · चरित्रकोश
पान ६५स्थलकोश आणि स्थानपोथी

प्राचीन भारतीय स्थलकोश · (१९६९) · सिद्धेश्वरशास्त्री चित्राव · वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, · पाणिनीचे व्याकरण · मध्ययुगीन संस्कृत आणि · शब्दकोश साहित्य · वाल्मीकी- · रामायण, · महाभारत, · पुराणे · फारसी, जैन, · बौद्ध, ग्रीक · आणि चिनी · साहित्य · या साहित्यातील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात आहे
पान ६५मराठी विश्वकोशाची निर्मिती

प्रेरणा – यशवंतराव चव्हाण (महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री) · संस्था – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ · नेतृत्व – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी · फलित – मराठी विश्वकोश (जगभरातील ज्ञान साररूपाने)
पान ६५भारतीय संस्कृती कोश आणि संज्ञाकोश

भारतीय संस्कृती कोश · संपादक महादेवशास्त्री जोशी · दहा खंड · भारताचा इतिहास · भारताचा भूगोल · भिन्न भाषक लोक · त्या लोकांनी · घडवलेला इतिहास · सण-उत्सव व · सांस्कृतिक बाबी
पान ६५इतिहासाच्या अभ्यासकांसाठी कोशनिर्मितीतील संधी

इतिहासाचे · अभ्यासक · घटना कोश · दिनविशेष · व्यक्तिकोश · संज्ञाकोश · स्थलकोश
पान ६५, ६६