VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
प्रकरण ९ · पाठ्यपुस्तक उत्तरे

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१२ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या .......... या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. (अ) नेपोलियन (ब) मोनालिसा (क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  2. १. (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (२) कोलकाता येथील .......... हे भारतातील पहिले संग्रहालय होय. (अ) गव्हर्न्मेंट म्युझियम (ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय (क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (ड) भारतीय संग्रहालय

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  3. १. (ब)

    (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) महाराज सयाजीराव विद्यापीठ – दिल्ली (२) बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी (३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी – अलिगढ (४) जिवाजी विद्यापीठ – ग्वालियर

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  4. २. (१)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  5. २. (२)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  6. ३. (१)

    टीपा लिहा. (१) स्थल कोश

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  7. ३. (२)

    टीपा लिहा. (२) विश्वकोश

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  8. ३. (३)

    टीपा लिहा. (३) संज्ञा कोश

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  9. ३. (४)

    टीपा लिहा. (४) सरस्वती महाल ग्रंथालय

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  10. ४. (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  11. ४. (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत ?

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल
  12. ५

    पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (मध्यभागी ‘कोशाचे प्रकार’ व त्याभोवती चार रिकाम्या चौकटी)

    पाठ्यपुस्तक पान ६६ · पूर्ण उकल