VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३. (३)पाठ्यपुस्तक पान ६६

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय ३. (३): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ९

प्रश्न
टीपा लिहा. (३) संज्ञा कोश
✓
थोडक्यात · निष्कर्ष

इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात, त्यांना संज्ञा कोश म्हणतात.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात, त्यांना संज्ञा कोश म्हणतात.

  2. निष्कर्ष
    • इतिहासातील पारिभाषिक शब्दांचा नेमका अर्थ समजण्यासाठी अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो.
    • अर्थ अचूक, नेमका, वस्तुनिष्ठ व अद्ययावत असावा लागतो.
    • इतिहासाचे अभ्यासक घटनाकोश, व्यक्तिकोश, स्थलकोश यांबरोबरच संज्ञाकोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.