VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
प्रकरण ६ · पाठ्यपुस्तक उत्तरे

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

११ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ) (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार .......... यांना मानतात. (अ) संत ज्ञानेश्वर (ब) संत तुकाराम (क) संत नामदेव (ड) संत एकनाथ

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  2. १ (अ) (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) बाबुराव पेंटर यांनी .......... हा चित्रपट काढला. (अ) पुंडलिक (ब) राजा हरिश्चंद्र (क) सैरंध्री (ड) बाजीराव-मस्तानी

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  3. १ (ब)

    पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानेटकर (2) टिळक आणि आगरकर – विश्राम बेडेकर (3) साष्टांग नमस्कार – आचार्य अत्रे (4) एकच प्याला – अण्णासाहेब किर्लोस्कर

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  4. २

    पुढील तक्ता पूर्ण करा. (भजन, कीर्तन, लळित, भारूड — गुणवैशिष्ट्ये व उदाहरणे)

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  5. ३ (१)

    टीपा लिहा. (1) मनोरंजनाची आवश्यकता

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  6. ३ (२)

    टीपा लिहा. (2) मराठी रंगभूमी

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  7. ३ (३)

    टीपा लिहा. (3) रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  8. ४ (१)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (1) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  9. ४ (२)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  10. ५ (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  11. ५ (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल