१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (१)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) लोकशाहीमध्ये ......... निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. (अ) राजकीय पक्ष (ब) न्यायालये (क) सामाजिक संस्था (ड) वरीलपैकी नाही.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - १. (२)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ........... (अ) धार्मिक संघर्ष (ब) नक्षलवादी कारवाया (क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. (ड) गुंडगिरीला महत्त्व
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - २. (१)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (1) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - २. (२)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (2) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - २. (३)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (3) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ३. (१)
संकल्पना स्पष्ट करा. (1) डावे उग्रवादी
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ३. (२)
संकल्पना स्पष्ट करा. (2) भ्रष्टाचार
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ४. (१)
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (1) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ४. (२)
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2) राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ४. (३)
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (3) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - १
उपक्रम : (1) भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना सुचवाल याची यादी करा.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - २
उपक्रम : (2) ‘भारतातील दहशतवाद’ या समस्येवर वर्गात गटचर्चेचे आयोजन करा.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल - ३
उपक्रम : (3) ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर पथनाट्य सादर करा.
पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल