भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय २. (२): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १४
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (2) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
थोडक्यात · निष्कर्ष
दुरुस्त विधान : डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होत आहे.
पूर्ण उकल
- टप्पा १
हे विधान चूक आहे.
- टप्पा २
कारण :
- टप्पा ३
- भूमिहीन शेतकरी व आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला.
- आता या नक्षलवादाने उग्र रूप धारण केले आहे.
- त्यामुळे यातील शेतकरी-आदिवासींच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
- सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीसदलांवर हल्ले करणे अशा मार्गांचा वापर नक्षलवादी गटांकडून केला जातो.
- निष्कर्ष
दुरुस्त विधान : डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होत आहे.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.