VedSquare
३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
प्रकरण ३ · पाठ्यपुस्तक उत्तरे

उपयोजित इतिहास: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१२ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ) (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय .......... या शहराचे उत्खनन करताना सापडले. (अ) दिल्ली (ब) हडप्पा (क) उर (ड) कोलकाता

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  2. १ (अ) (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे. (अ) नवी दिल्ली (ब) कोलकाता (क) मुंबई (ड) चेन्नई

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  3. १ (ब)

    पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा (2) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य (3) रामलीला – उत्तर भारतातील सादरीकरण (4) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  4. २ (१)

    टीपा लिहा. (1) उपयोजित इतिहास

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  5. २ (२)

    टीपा लिहा. (2) अभिलेखागार

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  6. ३

    पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (सांस्कृतिक वारसा → मूर्त, अमूर्त; प्रत्येकाखाली रिकाम्या जागा)

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  7. ४ (१)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (1) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  8. ४ (२)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  9. ५ (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. (अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  10. ५ (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  11. ५ (३)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (3) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  12. ५ (४)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (4) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल