VedSquare
३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३पाठ्यपुस्तक पान २१

उपयोजित इतिहास स्वाध्याय ३: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ३

प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (सांस्कृतिक वारसा → मूर्त, अमूर्त; प्रत्येकाखाली रिकाम्या जागा)
✓
थोडक्यात · निष्कर्ष

अमूर्त सांस्कृतिक वारसा : मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा; पारंपरिक ज्ञान; सणसमारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी; कला सादरीकरणाच्या पद्धती; विशिष्ट पारंपरिक कौशल्ये; अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये यांचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    मूर्त सांस्कृतिक वारसा : प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादी.

  2. टप्पा २

    अमूर्त सांस्कृतिक वारसा : मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा; पारंपरिक ज्ञान; सणसमारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी; कला सादरीकरणाच्या पद्धती; विशिष्ट पारंपरिक कौशल्ये; अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये यांचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट.

  3. निष्कर्ष
    सांस्कृतिक वारसा — पूर्ण केलेले संकल्पनाचित्र
    सांस्कृतिक वारसा — पूर्ण केलेले संकल्पनाचित्र

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.