VedSquare
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
प्रकरण २ · पाठ्यपुस्तक उत्तरे

इतिहासलेखन : भारतीय परंपरा: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१२ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (अ) (१)

    (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ........... हे होत. (अ) अलेक्झांडर कनिंगहॅम (ब) विल्यम जोन्स (क) जॉन मार्शल (ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  2. १. (अ) (२)

    (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद .......... यांनी केला. (अ) जेम्स मिल (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर (क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (ड) जॉन मार्शल

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  3. १. (ब)

    (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) हू वेअर द शूद्राज – वंचितांचा इतिहास (२) स्त्रीपुरुष तुलना – स्त्रीवादी लेखन (३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – मार्क्सवादी इतिहास (४) ग्रँट डफ – वसाहतवादी इतिहास

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  4. २. (१)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  5. २. (२)

    पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  6. ३. (१)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  7. ३. (२)

    पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  8. ४. (अ)

    (अ) पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल – द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया; जेम्स ग्रँट डफ – ........; ........ – द हिस्टरी ऑफ इंडिया; श्री.अ.डांगे – ........; ........ – हू वेअर द शूद्राज

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  9. ४. (ब)

    (ब) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (चौकोनी संकल्पनाचित्र : विषय – इतिहासकार – ग्रंथ; दिलेले : इतिहासलेखनाचा हेतू – झियाउद्दीन बरनी – ......; बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने – ...... – तुझुक-इ-बाबरी; काश्मीरचा इतिहास – कल्हण – ......; छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती – ...... – सभासद बखर)

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  10. ५. (१)

    टीपा लिहा. (१) प्राच्यवादी इतिहासलेखन

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  11. ५. (२)

    टीपा लिहा. (२) राष्ट्रवादी इतिहासलेखन

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  12. ५. (३)

    टीपा लिहा. (३) वंचितांचा इतिहास

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल