VedSquare
५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न १२पाठ्यपुस्तक पान ६०

हरित ऊर्जेच्या दिशेने स्वाध्याय १२: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ५

प्रश्न
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

परावर्तक सूर्यकिरण शोषकावर केंद्रित करतात → शोषकात उष्णता तयार होते → पाण्याची वाफ होते → वाफ टर्बाइन फिरवते → टर्बाइनला जोडलेल्या जनित्रातून विद्युत ऊर्जा मिळते.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र :

  2. टप्पा २
    सौर औष्णिक विद्युत केंद्राची कार्यपद्धती
    सौर औष्णिक विद्युत केंद्राची कार्यपद्धती
  3. निष्कर्ष

    परावर्तक सूर्यकिरण शोषकावर केंद्रित करतात → शोषकात उष्णता तयार होते → पाण्याची वाफ होते → वाफ टर्बाइन फिरवते → टर्बाइनला जोडलेल्या जनित्रातून विद्युत ऊर्जा मिळते.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.