हरित ऊर्जेच्या दिशेने स्वाध्याय ११ (उ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ५
शास्त्रीय कारणे लिहा.
उ. सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे.
थोडक्यात · निष्कर्ष
एका लहान सौर घटापासून अगदी कमी (मिलिवॉट) शक्ती मिळते; उदा. घड्याळे, गणकयंत्रे. पण अनेक घट एकसर-समांतर जोडून पॅनेल, पॅनेल जोडून स्ट्रिंग व स्ट्रिंग जोडून सौर अरे बनवता येतात. अशा जोडणीने विभवांतर व विद्युतधारा दोन्ही आवश्यकतेनुसार वाढवता येतात, म्हणून मेगावॉट क्षमतेची सौर विद्युत केंद्रेही उभारता येतात.
पूर्ण उकल
- निष्कर्ष

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.