५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
हरित ऊर्जेच्या दिशेने: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १
खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा. | I | II | III | | कोळसा | स्थितिज ऊर्जा | पवन विद्युत केंद्र | | युरेनिअम | गतिज ऊर्जा | जलविद्युत केंद्र | | पाणीसाठा | अणू ऊर्जा | औष्णिक विद्युत केंद्र | | वारा | औष्णिक ऊर्जा | अणू-विद्युत केंद्र |
पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल - २
औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल - ३
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?
पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल - ४
कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत उर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत ते कमीत कमी आहेत?
पाठ्यपुस्तक पान ५९ · पूर्ण उकल - ५
खालील शब्दकोडे सोडवा. 1. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन. 2. साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे. 3. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र. 4 नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. 5. पवन ऊर्जा म्हणजे
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ६ (अ)
फरक स्पष्ट करा. अ. पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ६ (आ)
फरक स्पष्ट करा. आ. औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ७
हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ८ (अ)
खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. अ. जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ८ (आ)
खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. आ. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ९ (अ)
खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. अ. अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ९ (आ)
खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आ. सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते ?
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ९ (इ)
खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. इ. सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १० (अ)
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. अ. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १० (आ)
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. आ. अणु विद्युत निर्मिती केंद्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १० (इ)
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. इ. सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १० (ई)
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा. ई. जलविद्युत निर्मिती केंद्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ११ (अ)
शास्त्रीय कारणे लिहा. अ. आण्विक (अणू) ऊर्जा स्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्त्रोत आहे.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ११ (आ)
शास्त्रीय कारणे लिहा. आ. विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडाही वेगवेगळा असतो.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ११ (इ)
शास्त्रीय कारणे लिहा. इ. अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ११ (ई)
शास्त्रीय कारणे लिहा. ई. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ११ (उ)
शास्त्रीय कारणे लिहा. उ. सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १२
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १३
जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १४ (अ)
नामनिर्देशित आकृती काढा. अ. सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १४ (आ)
नामनिर्देशित आकृती काढा. आ. एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर अॅरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १५
टिपा लिहा. विद्युत निर्मिती आणि पर्यावरण
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल