हरित ऊर्जेच्या दिशेने स्वाध्याय १० (ई): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ५
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
ई. जलविद्युत निर्मिती केंद्र
थोडक्यात · निष्कर्ष
धरणातील साठवलेल्या पाण्याची स्थितिज ऊर्जा → वाहत्या पाण्याची गतिज ऊर्जा → टर्बाइनची गतिज ऊर्जा → विद्युत ऊर्जा
पूर्ण उकल
- निष्कर्ष
धरणातील साठवलेल्या पाण्याची स्थितिज ऊर्जा → वाहत्या पाण्याची गतिज ऊर्जा → टर्बाइनची गतिज ऊर्जा → विद्युत ऊर्जा
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.