४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
भारतीय कलांचा इतिहास: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ) (१)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) चित्रकला आणि शिल्पकला यांचा .......... मध्ये समावेश होतो. (अ) दृक्कला (ब) ललित कला (ब) लोककला (क) अभिजात कला
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - १ (अ) (२)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) मथुरा शिल्पशैली .......... काळात उदयाला आली. (अ) कुशाण (ब) गुप्त (क) राष्ट्रकूट (ड) मौर्य
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - १ (ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) कुतुबमिनार – मेहरौली (2) गोलघुमट – विजापूर (3) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली (4) ताजमहाल – आग्रा
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - २ (१)
टीपा लिहा. (1) कला
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - २ (२)
टीपा लिहा. (2) हेमाडपंती शैली
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - २ (३)
टीपा लिहा. (3) मराठा चित्रशैली
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ३ (१)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (1) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ३ (२)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ४
पुढील तक्ता पूर्ण करा. (मंदिर स्थापत्य शैली : नागर, द्राविड, हेमाडपंती — वैशिष्ट्ये, उदाहरणे)
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ५ (१)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ५ (२)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ५ (३)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (3) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल - ५ (४)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (4) पृष्ठ क्र. २३ वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. (अ) निसर्गाचे चित्रण (ब) मानवाकृतींचे रेखाटन (क) व्यवसाय (ड) घरे
पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल