VedSquare
१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
प्रकरण १३ · पाठ्यपुस्तक उत्तरे

सामाजिक व राजकीय चळवळी: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१३ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) शेतकरी चळवळीची ...... ही प्रमुख मागणी आहे. (अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा. (क) ग्राहकांचे संरक्षण करणे. (ड) धरणे बांधावीत.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  2. १. (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (२) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ...... करण्यात आली. (अ) जलक्रांती (ब) हरितक्रांती (क) औद्योगिक क्रांती (ड) धवलक्रांती

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  3. २. (१)

    संकल्पना स्पष्ट करा (१) आदिवासी चळवळ

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  4. २. (२)

    संकल्पना स्पष्ट करा (२) कामगार चळवळ

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  5. ३. (१)

    खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  6. ३. (२)

    खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  7. ३. (३)

    खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  8. ४. (१)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  9. ४. (२)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (२) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  10. ४. (३)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (३) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  11. १

    विविध सामाजिक चळवळींच्या आंदोलनाविषयी वर्तमानपत्रातील बातम्यांचे संकलन करा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  12. २

    आपल्या परिसरातील सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळींच्या कार्याचा अहवाल लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  13. ३

    भाजी अथवा धान्य विकत घेताना तुमची वजनात फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही कशी तक्रार कराल, याचा नमुना तयार करा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल