१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
संविधानाची वाटचाल: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (१)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी .......... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. (अ) २५% (ब) ३०% (क) ४०% (ड) ५०%
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - १. (२)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? (अ) माहितीचा अधिकार कायदा (ब) हुंडाप्रतिबंधक कायदा (क) अन्नसुरक्षा कायदा (ड) यांपैकी कोणतेही नाही.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - १. (३)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (3) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........ (अ) प्रौढ मताधिकार (ब) सत्तेचे विकेंद्रीकरण (क) राखीव जागांचे धोरण (ड) न्यायालयीन निर्णय
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - २. (१)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (1) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - २. (२)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (2) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - २. (३)
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (3) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ३. (१)
पुढील संकल्पना स्पष्ट करा. (1) हक्काधारित दृष्टिकोन
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ३. (२)
पुढील संकल्पना स्पष्ट करा. (2) माहितीचा अधिकार
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ३. (३)
पुढील संकल्पना स्पष्ट करा. (3) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ४. (१)
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (1) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ४. (२)
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ४. (३)
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (3) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - १
उपक्रम : (1) माहितीच्या अधिकारातून कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येते, याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - २
उपक्रम : (2) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासन कोणत्या सोई-सवलती देते त्यांची यादी करा.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ३
उपक्रम : (3) राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबद्दल अधिक माहिती मिळवा.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ४
उपक्रम : (4) आपल्या परिसरातील स्थानिक शासनसंस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांची मुलाखत घ्या.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल