१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (अ) (१)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ............ यास म्हणता येईल. (अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त (क) लिओपॉल्ड रांके (ड) कार्ल मार्क्स
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - १. (अ) (२)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ........ याने लिहिला. (अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको (क) लुसिआँ फेबर (ड) व्हॉल्टेअर
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - १. (ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी (2) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी (3) हिरोडोटस – द हिस्टरिज् (4) कार्ल मार्क्स – डिस्कोर्स ऑन द मेथड
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - २. (१)
टीपा लिहा. (1) द्वंद्ववाद
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - २. (२)
टीपा लिहा. (2) ॲनल्स प्रणाली
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ३. (१)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (1) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ३. (२)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (2) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ४
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. मध्यवर्ती चौकट: युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. सभोवतालच्या चार चौकटी रिकाम्या.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ५. (१)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (1) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ५. (२)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (2) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ५. (३)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (3) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - ५. (४)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (4) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल - १
तुम्हांला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत माहिती मिळवा व त्याचा इतिहास लिहा. उदा., पेन (लेखणी)चा इतिहास, मुद्रणकलेचा इतिहास, संगणकाचा इतिहास.
पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल