VedSquare
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ५. (३)पाठ्यपुस्तक पान ६

इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय ५. (३): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण १

प्रश्न
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (3) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
✓
थोडक्यात · निष्कर्ष

या इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच इतिहासलेखनातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार केला जातो. स्त्रियांची नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था व त्यांचे कौटुंबिक आयुष्य यांवर संशोधन केले जाते. 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करणे म्हणजे स्त्रीवादी इतिहासलेखन. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.

  2. निष्कर्ष

    या इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच इतिहासलेखनातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार केला जातो. स्त्रियांची नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था व त्यांचे कौटुंबिक आयुष्य यांवर संशोधन केले जाते. 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.