VedSquare
७. महत्त्वमापनयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न २पाठ्यपुस्तक पान १५४

महत्त्वमापन स्वाध्याय २: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ७

प्रश्न
एका वर्तुळकंसाचे माप 80° आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर त्या वर्तुळकंसाची लांबी शोधा. (π = 3.14)
✓
थोडक्यात · निष्कर्ष

l=80360×2×3.14×18=25.12 सेमीl=\frac{80}{360}\times2\times3.14\times18=\boxed{25.12\text{ सेमी}\rule[-0.25em]{0pt}{1.25em}}⁠.

पूर्ण उकल

  1. निष्कर्ष

    l=80360×2×3.14×18=25.12 सेमीl=\frac{80}{360}\times2\times3.14\times18=\boxed{25.12\text{ सेमी}\rule[-0.25em]{0pt}{1.25em}}⁠.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.