महत्त्वमापन स्वाध्याय ८: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ७
प्रश्नआकृतीमध्ये, बिंदू O हे वर्तुळपाकळीचे केंद्र आहे. ∠ROQ = ∠MON = 60°, OR = 7 सेमी, OM = 21 सेमी, तर कंस RXQ व कंस MYN ची लांबी काढा. (π = 22/7)
✓थोडक्यात · निष्कर्षकंस RXQ ची लांबी =36060×2×722×7=322 सेमी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → कंस MYN ची लांबी =36060×2×722×21=22 सेमी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- निष्कर्ष
कंस RXQ ची लांबी =36060×2×722×7=322 सेमी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → कंस MYN ची लांबी =36060×2×722×21=22 सेमी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.