महत्त्वमापन स्वाध्याय ४: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ७
प्रश्नलांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे व व्यास 2 सेमी आहे अशी काही नाणी तयार केली, तर किती नाणी तयार होतील ?
✓थोडक्यात · निष्कर्षइष्टिकाचितीचे घनफळ =16×11×10=1760संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घनसेमी. नाण्याची त्रिज्या =2/2=1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी व उंची 2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मिमी =0.2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी. एका नाण्याचे घनफळ =π12×0.2=0.2π.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → संख्या =1760/(0.2×22/7)=2800 नाणी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- निष्कर्ष
इष्टिकाचितीचे घनफळ =16×11×10=1760संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घनसेमी. नाण्याची त्रिज्या =2/2=1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी व उंची 2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मिमी =0.2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → सेमी. एका नाण्याचे घनफळ =π12×0.2=0.2π.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → संख्या =1760/(0.2×22/7)=2800 नाणी.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.