३. वर्तुळयादी उघडा ⌄
वर्तुळ: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (१)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.19), केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (1) चे माप किती अंश आहे? का?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - १. (२)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.19), केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (2) बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? का?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - १. (३)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.19), केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (3) जर सेमी, तर काढा.
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - १. (४)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.19), केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (4) चे माप किती अंश आहे? का?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - २. (१)
शेजारील आकृतीत (आकृती 3.20), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR = 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर – (1) प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी किती?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - २. (२)
शेजारील आकृतीत (आकृती 3.20), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR = 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर – (2) चे माप किती?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - २. (३)
शेजारील आकृतीत (आकृती 3.20), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR = 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर – (3) चे माप किती?
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - ३
रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत, तर रेख OR हा आणि या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करा. (आकृती 3.21: OM, ON व OR जोडलेले आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - ४
त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सकारण लिहा.
पाठ्यपुस्तक पान ५५ · पूर्ण उकल - १
दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती आहे?
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - २
बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल?
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - ३
त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, (i) बाह्यस्पर्शी (ii) अंतर्स्पर्शी, वर्तुळे काढा.
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - ४. (१)
आकृती 3.27 मध्ये, केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर – (1) रेख AP रेख BQ हे सिद्ध करा.
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - ४. (२)
आकृती 3.27 मध्ये, केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर – (2) हे सिद्ध करा.
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - ४. (३)
आकृती 3.27 मध्ये, केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर – (3) जर चे माप असेल, तर चे माप ठरवा.
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - ५
आकृती 3.28 मध्ये, केंद्र A व B असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये स्पर्श करतात. रेषा ही त्यांची सामाईक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील, तर रेख CD ची लांबी किती असेल? (आकृतीत वर्तुळे बाहेरून स्पर्श करतात.)
पाठ्यपुस्तक पान ५८ · पूर्ण उकल - १
आकृती 3.37 मध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. चे माप आणि कंस DGF चे माप असेल, तर कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा. (आकृतीत वर्तुळावर D, G, F, E हे बिंदू याच क्रमाने आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ६३ · पूर्ण उकल - २★. (१)
आकृती 3.38 मध्ये समभुज आहे. तर दाखवा की – (1) कंस RS कंस QS कंस QR
पाठ्यपुस्तक पान ६४ · पूर्ण उकल - २★. (२)
आकृती 3.38 मध्ये समभुज आहे. तर दाखवा की – (2) कंस QRS चे माप आहे.
पाठ्यपुस्तक पान ६४ · पूर्ण उकल - ३
आकृती 3.39 मध्ये, जीवा AB जीवा CD, तर सिद्ध करा – कंस AC कंस BD. (आकृतीत जीवा AB व CD वर्तुळाच्या आत छेदतात; वर्तुळावर A, D, B, C हे बिंदू याच क्रमाने आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ६४ · पूर्ण उकल - १. (१)
आकृती 3.56 मध्ये, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. तर (1) चे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - १. (२)
आकृती 3.56 मध्ये, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. तर (2) चे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - १. (३)
आकृती 3.56 मध्ये, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. तर (3) कंस AB चे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - १. (४)
आकृती 3.56 मध्ये, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. तर (4) कंस ACB चे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - २. (१)
आकृती 3.57 मध्ये, PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ बाजू RQ. , तर (1) किती?
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - २. (२)
आकृती 3.57 मध्ये, PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ बाजू RQ. , तर (2) किती?
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - २. (३)
आकृती 3.57 मध्ये, PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ बाजू RQ. , तर (3) किती?
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - २. (४)
आकृती 3.57 मध्ये, PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ बाजू RQ. , तर (4) किती?
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ३
चक्रीय MRPN मध्ये, आणि , तर आणि यांची मापे ठरवा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ४
आकृती 3.58 मध्ये रेख RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदू आहे. तर दाखवा, की हा लघुकोन आहे.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ५
कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा.
पाठ्यपुस्तक पान ७३ · पूर्ण उकल - ६. (१)
आकृती 3.59 मध्ये, रेख YZ आणि रेख XT हे WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा, (YZ XW, Z बाजू XW वर; XT WY, T बाजू WY वर.) (1) WZPT हा चक्रीय आहे.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ६. (२)
आकृती 3.59 मध्ये, रेख YZ आणि रेख XT हे WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात तर सिद्ध करा, (YZ XW, Z बाजू XW वर; XT WY, T बाजू WY वर.) (2) बिंदू X, Z, T, Y एकाच वर्तुळावर आहेत.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ७
आकृती 3.60 मध्ये , , तर चे माप काढा. (M वर्तुळाबाहेर असून छेदिका M–E–N व M–F–S आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - ८
आकृती 3.61 मध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर आणि तर काढा.
पाठ्यपुस्तक पान ७४ · पूर्ण उकल - १
आकृती 3.77 मध्ये, बिंदू Q हा स्पर्शबिंदू आहे. जर PQ = 12, PR = 8, तर PS = किती? RS = किती? (P–R–S ही छेदिका व PQ स्पर्शिकाखंड आहे.)
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - २. (१)
आकृती 3.78 मध्ये, जीवा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. (1) जर RD = 15, DS = 4, MD = 8 तर DN = किती?
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - २. (२)
आकृती 3.78 मध्ये, जीवा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. (2) जर RS = 18, MD = 9, DN = 8 तर DS = किती?
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - ३. (१)
आकृती 3.79 मध्ये, बिंदू B हा स्पर्शबिंदू आणि बिंदू O वर्तुळकेंद्र आहे. रेख OE रेषा AD, AB = 12, AC = 8, तर (A–C–D ही छेदिका व AB स्पर्शिकाखंड आहे.) (1) AD काढा.
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - ३. (२)
आकृती 3.79 मध्ये, बिंदू B हा स्पर्शबिंदू आणि बिंदू O वर्तुळकेंद्र आहे. रेख OE रेषा AD, AB = 12, AC = 8, तर (A–C–D ही छेदिका व AB स्पर्शिकाखंड आहे.) (2) DC काढा.
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - ३. (३)
आकृती 3.79 मध्ये, बिंदू B हा स्पर्शबिंदू आणि बिंदू O वर्तुळकेंद्र आहे. रेख OE रेषा AD, AB = 12, AC = 8, तर (A–C–D ही छेदिका व AB स्पर्शिकाखंड आहे.) (3) DE काढा.
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - ४
आकृती 3.80 मध्ये, जर PQ = 6, QR = 10, PS = 8 तर TS = किती? (P–Q–R व P–S–T या छेदिका आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - ५
आकृती 3.81 मध्ये, रेख EF हा व्यास आणि रेख DF हा स्पर्शिकाखंड आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे. तर सिद्ध करा – . (रेख DE वर्तुळाला G मध्ये छेदतो.)
पाठ्यपुस्तक पान ८२ · पूर्ण उकल - १. (१)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (1) त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे? (A) 4.4 (B) 8.8 (C) 2.2 (D) 8.8 किंवा 2.2
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (२)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (2) परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रांतील अंतर 12 सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? (A) 6 (B) 12 (C) 24 (D) सांगता येणार नाही
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (३)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (3) ‘एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन .......... असला पाहिजे’, या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (A) आयत (B) समभुज चौकोन (C) चौरस (D) समलंब चौकोन
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (४)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (4) एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 12 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? (A) 25 (B) 24 (C) 7 (D) 14
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (५)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (5) एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामाईक स्पर्शिका काढता येतील? (A) एक (B) दोन (C) तीन (D) चार
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (६)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (6) केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये अंतर्लिखित केला आहे. जर तर किती? (A) (B) (C) (D)
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (७)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (7) एका वर्तुळाच्या जीवा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. जर (AE) = 5.6, (EB) = 10, (CE) = 8 तर (ED) = किती? (A) 7 (B) 8 (C) 11.2 (D) 9
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (८)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (8) चक्रीय ABCD मध्ये, कोन A च्या मापाची दुप्पट ही C च्या मापाच्या तिप्पटी एवढी आहे. तर C चे माप किती? (A) 36 (B) 72 (C) 90 (D) 108
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (९)★
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (9) एकाच वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की , दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर ABC कोणत्या प्रकारचा आहे? (A) समभुज त्रिकोण (B) विषमभुज त्रिकोण (C) काटकोन त्रिकोण (D) समद्विभुज त्रिकोण
पाठ्यपुस्तक पान ८३ · पूर्ण उकल - १. (१०)
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (10) रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा एक बिंदू आहे. तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत? (i) हा लघुकोन असणे शक्य नाही. (ii) हा काटकोन असणे शक्य नाही. (iii) हा विशालकोन आहे. (iv) च्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही. (A) फक्त एक (B) फक्त दोन (C) फक्त तीन (D) सर्व
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - २. (१)
बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (1) किती? का?
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - २. (२)
बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (2) जर सेमी असेल. तर बिंदू Q चे स्थान कोठे असेल?
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - २. (३)
बिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (3) सेमी असेल तर बिंदू R ची किती स्थाने रेषा वर असतील? ते बिंदू P पासून किती अंतरावर असतील?
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - ३. (१)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.83), बिंदू M वर्तुळकेंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = तर (1) वर्तुळाची त्रिज्या काढा.
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - ३. (२)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.83), बिंदू M वर्तुळकेंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = तर (2) आणि यांची मापे ठरवा.
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - ४
आकृती 3.84 मध्ये, बिंदू O वर्तुळकेंद्र आणि रेख AB व रेख AC हे स्पर्शिकाखंड आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या असेल आणि असेल, तर ABOC हा चौरस होतो, हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान ८४ · पूर्ण उकल - ५
आकृती 3.85 मध्ये, समांतरभुज ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केला आहे. (म्हणजे त्या चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात.) बिंदू E, F, G आणि H हे स्पर्शबिंदू आहेत. जर AE = 4.5 आणि EB = 5.5, तर AD काढा. (E बाजू AB वर, F बाजू BC वर, G बाजू CD वर, H बाजू AD वर.)
पाठ्यपुस्तक पान ८५ · पूर्ण उकल - ६. (१)
आकृती 3.86 मध्ये, केंद्र N असलेले वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेमी व 2.5 सेमी असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यांवरून MS : SR हे गुणोत्तर काढा. (R हा मोठ्या वर्तुळावरील त्या त्रिज्येचे टोक आहे.) (1) MT = किती?
पाठ्यपुस्तक पान ८५ · पूर्ण उकल - ६. (२)
आकृती 3.86 मध्ये, केंद्र N असलेले वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेमी व 2.5 सेमी असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यांवरून MS : SR हे गुणोत्तर काढा. (R हा मोठ्या वर्तुळावरील त्या त्रिज्येचे टोक आहे.) (2) MN = किती?
पाठ्यपुस्तक पान ८५ · पूर्ण उकल - ६. (३)
आकृती 3.86 मध्ये, केंद्र N असलेले वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेमी व 2.5 सेमी असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यांवरून MS : SR हे गुणोत्तर काढा. (R हा मोठ्या वर्तुळावरील त्या त्रिज्येचे टोक आहे.) (3) किती?
पाठ्यपुस्तक पान ८५ · पूर्ण उकल - ७
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.87), केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर सिद्ध करा, त्रिज्या XA त्रिज्या YB. खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा. रचना: रेख XZ आणि .......... काढले. सिद्धता: स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार, बिंदू X, Z, Y हे .......... आहेत. .......... विरुद्ध कोन; मानू ..... (I); आता, रेख XA रेख XZ .......... (..........); .......... .......... (समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय) (II); तसेच रेख YB .......... (..........); .......... .......... (..........) (III); (I), (II) व (III) वरून, ..........; त्रिज्या XA त्रिज्या YB .......... (..........)
पाठ्यपुस्तक पान ८५ · पूर्ण उकल - ८
आकृती 3.88 मध्ये, केंद्र X व Y असणारी अंतर्स्पर्शी वर्तुळे बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा – रेख AX रेख BY. (X लहान वर्तुळाचे व Y मोठ्या वर्तुळाचे केंद्र आहे.)
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ९
शेजारील आकृतीत (आकृती 3.89), रेषा ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS रेषा . जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १०★
आकृती 3.90 मध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP रेषा PQ आणि रेख BQ रेषा PQ. तर सिद्ध करा – रेख CP रेख CQ.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ११★
प्रत्येकी 3 सेमी त्रिज्येची, केंद्र A, B व C असणारी तीन वर्तुळे अशी काढा, की प्रत्येक वर्तुळ इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १२★
वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसतात, हे सिद्ध करा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १३. (१)
आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (वर्तुळावर T, S, Q, A हे बिंदू याच क्रमाने असून TA, AQ, QS, ST, AS, TQ जोडलेले आहेत; P हा A च्या बाजूला व R हा S च्या बाजूला आहे.) (1) आणि यांच्या मापांची बेरीज किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १३. (२)
आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (वर्तुळावर T, S, Q, A हे बिंदू याच क्रमाने असून TA, AQ, QS, ST, AS, TQ जोडलेले आहेत; P हा A च्या बाजूला व R हा S च्या बाजूला आहे.) (2) शी एकरूप असणारे कोन कोणते?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १३. (३)
आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (वर्तुळावर T, S, Q, A हे बिंदू याच क्रमाने असून TA, AQ, QS, ST, AS, TQ जोडलेले आहेत; P हा A च्या बाजूला व R हा S च्या बाजूला आहे.) (3) शी एकरूप असणारे कोन कोणते?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १३. (४)
आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (वर्तुळावर T, S, Q, A हे बिंदू याच क्रमाने असून TA, AQ, QS, ST, AS, TQ जोडलेले आहेत; P हा A च्या बाजूला व R हा S च्या बाजूला आहे.) (4) जर , तर आणि कंस TS यांची मापे सांगा.
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १३. (५)
आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (वर्तुळावर T, S, Q, A हे बिंदू याच क्रमाने असून TA, AQ, QS, ST, AS, TQ जोडलेले आहेत; P हा A च्या बाजूला व R हा S च्या बाजूला आहे.) (5) जर आणि , तर चे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १४. (१)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.92), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर आणि , तर – (वर्तुळावर P, R, S, Q हे बिंदू याच क्रमाने आहेत.) (1) किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १४. (२)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.92), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर आणि , तर – (वर्तुळावर P, R, S, Q हे बिंदू याच क्रमाने आहेत.) (2) किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १४. (३)
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.92), केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर आणि , तर – (वर्तुळावर P, R, S, Q हे बिंदू याच क्रमाने आहेत.) (3) किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १५. (१)
आकृती 3.93 मध्ये, , , तर (जीवा WX व YZ बिंदू T मध्ये छेदतात.) (1) चे माप ठरवा.
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १५. (२)
आकृती 3.93 मध्ये, , , तर (जीवा WX व YZ बिंदू T मध्ये छेदतात.) (2) WT = 4.8, TX = 8.0, YT = 6.4 तर TZ = किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १५. (३)
आकृती 3.93 मध्ये, , , तर (जीवा WX व YZ बिंदू T मध्ये छेदतात.) (3) WX = 25, YT = 8, YZ = 26, तर WT = किती?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - १६. (१)
आकृती 3.94 मध्ये, (A वर्तुळाबाहेर असून A–B–C व A–D–E या छेदिका आहेत.) (1) , , तर किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १६. (२)
आकृती 3.94 मध्ये, (A वर्तुळाबाहेर असून A–B–C व A–D–E या छेदिका आहेत.) (2) AB = 4.2, BC = 5.4, AE = 12.0 तर AD = किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १६. (३)
आकृती 3.94 मध्ये, (A वर्तुळाबाहेर असून A–B–C व A–D–E या छेदिका आहेत.) (3) AB = 3.6, AC = 9.0, AD = 5.4 तर AE = किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १७
शेजारी दिलेल्या आकृतीत (आकृती 3.95), जीवा EF जीवा GH. तर सिद्ध करा, जीवा EG जीवा FH. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा. सिद्धता: रेख GF काढला. .......... (I); (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) (II); (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय) (III); [(I), (II) व (III) वरून]; जीवा EG जीवा FH ..........()
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १८. (१)
शेजारच्या आकृतीत (आकृती 3.96) बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे. (O वर्तुळाबाहेर असून OP स्पर्शिकाखंड व O–Q–R छेदिका आहे.) (1) , तर किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १८. (२)
शेजारच्या आकृतीत (आकृती 3.96) बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे. (O वर्तुळाबाहेर असून OP स्पर्शिकाखंड व O–Q–R छेदिका आहे.) (2) OP = 7.2, OQ = 3.2, OR = किती? QR = किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १८. (३)
शेजारच्या आकृतीत (आकृती 3.96) बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे. (O वर्तुळाबाहेर असून OP स्पर्शिकाखंड व O–Q–R छेदिका आहे.) (3) OP = 7.2, OR = 16.2, तर QR = किती?
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - १९
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.97), केंद्र C असलेले वर्तुळ केंद्र D असलेल्या वर्तुळाला बिंदू E मध्ये आतून स्पर्श करते. बिंदू D हा आतील वर्तुळावर आहे. बाहेरील वर्तुळाची जीवा EB ही आतील वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा, की रेख EA रेख AB.
पाठ्यपुस्तक पान ८८ · पूर्ण उकल - २०
आकृती 3.98 मध्ये, रेख AB हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. अंतर्लिखित कोन ACB चा दुभाजक वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो. तर रेख AD रेख BD हे सिद्ध करा. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून ती पूर्ण करा आणि लिहा. सिद्धता: रेख OD काढला. (अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन); (रेख CD हा चा दुभाजक); (अंतर्लिखित कोनाचे प्रमेय); (कंसाच्या मापाची व्याख्या) (I); रेख OA रेख OB .......... (II); रेषा OD ही रेख AB ची रेषा आहे. (I) व (II) वरून; रेख AD रेख BD
पाठ्यपुस्तक पान ८९ · पूर्ण उकल - २१
सोबतच्या आकृतीत (आकृती 3.99) रेख MN ही केंद्र O असलेल्या वर्तुळातील जीवा आहे. MN = 25, जीवा MN वर बिंदू L असा आहे की ML = 9 आणि तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?
पाठ्यपुस्तक पान ८९ · पूर्ण उकल - २२★
आकृती 3.100 मध्ये दोन वर्तुळे परस्परांना बिंदू S व R मध्ये छेदतात. त्यांची रेषा PQ ही सामाईक स्पर्शिका त्यांना बिंदू P व Q मध्ये स्पर्श करते, तर सिद्ध करा – . (P पहिल्या व Q दुसऱ्या वर्तुळावर आहे; PR, QR, PS, QS, SR जोडलेले आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ८९ · पूर्ण उकल - २३★
आकृती 3.101 मध्ये, दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू M व N मध्ये छेदतात. बिंदू M व N मधून काढलेल्या वृत्तछेदिका बिंदू R व S मध्ये, आणि बिंदू P व Q मध्ये छेदतात. तर रेख PR रेख QS, हे सिद्ध करा. (R–M–S व P–N–Q; R, P पहिल्या वर्तुळावर व S, Q दुसऱ्या वर्तुळावर आहेत.)
पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल - २४★
दोन वर्तुळे परस्परांना बिंदू A व E मध्ये छेदतात. बिंदू E मधून काढलेली त्यांची सामाईक वृत्तछेदिका वर्तुळांना बिंदू B व D मध्ये छेदते. बिंदू B व D मधून काढलेल्या स्पर्शिका एकमेकींना बिंदू C मध्ये छेदतात. सिद्ध करा: ABCD चक्रीय आहे. (आकृती 3.102: B–E–D; B पहिल्या व D दुसऱ्या वर्तुळावर.)
पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल - २५★
ABC मध्ये, रेख AD बाजू BC, रेख BE बाजू AC, रेख CF बाजू AB. बिंदू O हा शिरोलंबसंपात आहे. तर बिंदू O हा DEF चा अंतर्मध्य होतो, हे सिद्ध करा. (आकृती 3.103)
पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल