वर्तुळ स्वाध्याय ३: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ३
प्रश्नरेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत, तर रेख OR हा
∠MRNसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि
∠MONसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करा. (आकृती 3.21: OM, ON व OR जोडलेले आहेत.)
पूर्ण उकल
- टप्पा १
- पक्ष: रेख RM व रेख RN हे स्पर्शिकाखंड, M व N स्पर्शबिंदू.
- साध्य: ∠MRO≅∠NROसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि ∠MOR≅∠NOR.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- टप्पा २
सिद्धता: △OMRसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि △ONRसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मध्ये,
- टप्पा ३
- ∠OMR=∠ONR=90∘ .......संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (स्पर्शिका–त्रिज्या प्रमेय)
- कर्ण OR ≅संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → कर्ण OR ....... (सामाईक बाजू)
- रेख OM ≅संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → रेख ON ....... (एकाच वर्तुळाच्या त्रिज्या)
- ∴△OMR≅△ONR .......संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (कर्णभुजा कसोटी)
- टप्पा ४
∴∠MRO≅∠NROसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आणि ∠MOR≅∠NOR .......संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (एकरूप त्रिकोणांचे संगत कोन)
- निष्कर्ष
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.