वर्तुळ स्वाध्याय १. (९)★: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ३
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (9) एकाच वर्तुळावर बिंदू A, B, C असे आहेत, की , दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामाईक नाही. तर ABC कोणत्या प्रकारचा आहे? (A) समभुज त्रिकोण (B) विषमभुज त्रिकोण (C) काटकोन त्रिकोण (D) समद्विभुज त्रिकोण
थोडक्यात · निष्कर्ष
पूर्ण उकल
- टप्पा १
. तिन्ही कंस एकरूप, म्हणून त्यांच्या संगत जीवा AB, BC, AC एकरूप.
- निष्कर्ष
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.