१ गुणदोन कंसांची अंशमापे समान आहेत. ते एकरूप असल्याचे ठरवण्यासाठी आणखी कोणती माहिती आवश्यक आहे?एक पर्याय निवडासंगत वर्तुळांच्या त्रिज्या समान आहेत.संगत वर्तुळांची केंद्रे भिन्न आहेत.संगत कंसांची टोके भिन्न आहेत.संगत वर्तुळांना सामाईक बिंदू आहे.