समरूपता स्वाध्याय १. (१): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण १
प्रश्नखाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यांवरून कोणत्या आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. (1) आकृती 1.33 : PQ = 7, PR = 3, QM = 3.5, MR = 1.5
✓थोडक्यात · निष्कर्षPRPQ=MRQM,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → म्हणून कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- निष्कर्ष
PRPQ=MRQM,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → म्हणून कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.