समरूपता स्वाध्याय १२: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण १
प्रश्नआकृती 1.80 मध्ये XY ∥ बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
✓थोडक्यात · निष्कर्षम्हणून AC=22.5.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- 2AX = 3BX ∴BXAX=23संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- BXAX+BX=23+2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → …… (योग क्रिया करून)
- BXAB=25संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → …… (I)
- △ BCA ~ △ BYX …… (समरूपतेची कोको कसोटी)
- ∴BXBA=XYACसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → …… (समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)
- ∴25=9ACसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → ∴संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → AC = 22.5 …… (I) वरून
- निष्कर्ष
म्हणून AC=22.5.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.