समरूपता स्वाध्याय ९: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण १
△ PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे. ∠PMQ व ∠PMR चे दुभाजक बाजू PQ व बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y बिंदूत छेदतात, तर सिद्ध करा XY ∥ QR. सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा.
पूर्ण उकल
- निष्कर्ष
- △ PMQ मध्ये किरण MX हा ∠PMQ चा दुभाजक आहे. …… (I) (कोनदुभाजकाचे प्रमेय)
- △ PMR मध्ये किरण MY हा ∠PMR चा दुभाजक आहे. …… (II) (कोनदुभाजकाचे प्रमेय)
- परंतु …… (M हा QR चा मध्य म्हणजेच MQ = MR)
- …… (I) व (II) वरून
- XY ∥ QR …… (प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास)
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.