VedSquare
१. समरूपतायादी उघडा ⌄
प्रकरण १ · पाठ्यपुस्तक उत्तरे

समरूपता: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

५६ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.

    पाठ्यपुस्तक पान ५ · पूर्ण उकल
  2. २

    दिलेल्या आकृती 1.13 मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर A(△ABC)A(△ADB)\dfrac{A(\triangle ABC)}{A(\triangle ADB)} काढा.

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  3. ३

    शेजारील आकृती 1.14 मध्ये रेख PS ⊥ रेख RQ, रेख QT ⊥ रेख PR. जर RQ = 6, PS = 6, PR = 12 तर QT काढा.

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  4. ४

    शेजारील आकृतीत AP ⊥ BC, AD ∥ BC, तर A(△ ABC) : A(△ BCD) काढा.

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  5. ५. i)

    शेजारील आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा. i) A(△PQB)A(△PBC)\dfrac{A(\triangle PQB)}{A(\triangle PBC)}

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  6. ५. ii)

    शेजारील आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा. ii) A(△PBC)A(△ABC)\dfrac{A(\triangle PBC)}{A(\triangle ABC)}

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  7. ५. iii)

    शेजारील आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा. iii) A(△ABC)A(△ADC)\dfrac{A(\triangle ABC)}{A(\triangle ADC)}

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  8. ५. iv)

    शेजारील आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा. iv) A(△ADC)A(△PQC)\dfrac{A(\triangle ADC)}{A(\triangle PQC)}

    पाठ्यपुस्तक पान ६ · पूर्ण उकल
  9. १. (१)

    खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यांवरून कोणत्या आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. (1) आकृती 1.33 : PQ = 7, PR = 3, QM = 3.5, MR = 1.5

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  10. १. (२)

    खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यांवरून कोणत्या आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. (2) आकृती 1.34 : PR = 7, PQ = 10, RM = 6, MQ = 8

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  11. १. (३)

    खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यांवरून कोणत्या आकृतीत किरण PM हा ∠QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. (3) आकृती 1.35 : PQ = 9, PR = 10, QM = 3.6, MR = 4

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  12. २

    जर △ PQR मध्ये PM = 15, PQ = 25, PR = 20, NR = 8 तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १३ · पूर्ण उकल
  13. ३

    △ MNP च्या ∠ N चा NQ हा दुभाजक आहे. जर MN = 5, PN = 7, MQ = 2.5 तर QP काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  14. ४

    आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा, की APPB=AQQC\dfrac{AP}{PB}=\dfrac{AQ}{QC} (आकृती 1.38 : ∠APQ = 60°, ∠ABC = 60°)

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  15. ५

    समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB ∥ बाजू PQ ∥ बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  16. ६

    आकृती 1.40 मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. (MN = 25, NP = 40, MQ = 14, NQ हा ∠MNP चा दुभाजक)

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  17. ७

    आकृती 1.41 मध्ये जर AB ∥ CD ∥ FE तर x ची किंमत काढा व AE काढा. (BD = 8, DF = 4, AC = 12, CE = x)

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  18. ८

    △ LMN मध्ये किरण MT हा ∠ LMN चा दुभाजक आहे. जर LM = 6, MN = 10, TN = 8 तर LT काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  19. ९

    △ ABC मध्ये रेख BD हा ∠ ABC चा दुभाजक आहे, जर AB = x, BC = x + 5, AD = x − 2, DC = x + 2 तर x ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  20. १०

    शेजारील आकृती 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात X हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू X हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. तसेच रेख PQ ∥ रेख DE, रेख QR ∥ रेख EF तर रेख PR ∥ रेख DF हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  21. ११★

    △ ABC मध्ये AB = AC, ∠ B व ∠ C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा, की रेख ED ∥ रेख BC.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  22. १

    आकृती 1.55 मध्ये ∠ ABC = 75°, ∠ EDC = 75° तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा.

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  23. २

    आकृती 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? (PQ = 6, QR = 8, PR = 10; LM = 3, MN = 4, LN = 5)

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  24. ३

    आकृती 1.57 मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल?

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  25. ४

    △ ABC मध्ये AP ⊥ BC, BQ ⊥ AC, B–P–C, A–Q–C तर, △ CPA ~ △ CQB दाखवा. जर AP = 7, BQ = 8, BC = 12 तर AC काढा.

    पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल
  26. ५

    आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ ∥ बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ

    पाठ्यपुस्तक पान २२ · पूर्ण उकल
  27. ६

    समलंब चौकोन ABCD मध्ये, (आकृती 1.60) बाजू AB ∥ बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.

    पाठ्यपुस्तक पान २२ · पूर्ण उकल
  28. ७

    □ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

    पाठ्यपुस्तक पान २२ · पूर्ण उकल
  29. ८

    आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि APCP=BPDP\dfrac{AP}{CP}=\dfrac{BP}{DP} तर सिद्ध करा, △ ABP ~ △ CDP

    पाठ्यपुस्तक पान २२ · पूर्ण उकल
  30. ९

    आकृतीत △ ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠ BAC = ∠ ADC तर सिद्ध करा, CA² = CB × CD

    पाठ्यपुस्तक पान २२ · पूर्ण उकल
  31. १

    दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  32. २

    △ ABC ~ △ PQR आणि AB : PQ = 2:3, तर खालील चौकटी पूर्ण करा. A(△ABC)A(△PQR)=AB2□=2232=□□\dfrac{A(\triangle ABC)}{A(\triangle PQR)}=\dfrac{AB^2}{\square}=\dfrac{2^2}{3^2}=\dfrac{\square}{\square}

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  33. ३

    △ ABC ~ △ PQR, A (△ ABC) = 80, A(△ PQR) = 125, तर खालील चौकटी पूर्ण करा. A(△ABC)A(△…)=80125=□□\dfrac{A(\triangle ABC)}{A(\triangle\ldots)}=\dfrac{80}{125}=\dfrac{\square}{\square} ∴ ABPQ=□□\dfrac{AB}{PQ}=\dfrac{\square}{\square}

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  34. ४

    △ LMN ~ △ PQR, 9 × A (△PQR ) = 16 × A (△LMN) जर QR = 20 तर MN काढा.

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  35. ५

    दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा.

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  36. ६

    △ ABC व △ DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. A (△ABC) : A (△ DEF) = 1 : 2 असून AB = 4 तर DE ची लांबी काढा.

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  37. ७

    आकृती 1.66 मध्ये रेख PQ ∥ रेख DE, A (△ PQF) = 20 एकक, जर PF = 2 DP आहे, तर A(□ DPQE) काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान २५ · पूर्ण उकल
  38. १. (१)

    खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (1) जर △ABC व △PQR मध्ये एका एकास एक संगतीत ABQR=BCPR=CAPQ\dfrac{AB}{QR}=\dfrac{BC}{PR}=\dfrac{CA}{PQ} तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? (A) △ PQR ~ △ ABC (B) △ PQR ~ △ CAB (C) △ CBA ~ △ PQR (D) △ BCA ~ △ PQR

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  39. १. (२)

    खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (2) जर △ DEF व △ PQR मध्ये, ∠ D ≅ ∠ Q, ∠ R ≅ ∠ E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? (A) EF/PR = DF/PQ (B) DE/PQ = EF/RP (C) DE/QR = DF/PQ (D) EF/RP = DE/QR

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  40. १. (३)

    खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (3) △ ABC व △ DEF मध्ये ∠ B = ∠ E, ∠ F = ∠C आणि AB = 3 DE, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते? (A) ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. (B) ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. (C) ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. (D) वरीलपैकी एकही विधान सत्य नाही.

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  41. १. (४)

    खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (4) △ABC व △DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, A (△ABC) : A (△DEF) = 1 : 2 असून AB = 4 आहे तर DE ची लांबी किती? (A) 2√2 (B) 4 (C) 8 (D) 4√2

    पाठ्यपुस्तक पान २६ · पूर्ण उकल
  42. १. (५)

    खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. (5) आकृती 1.71 मध्ये रेख XY ∥ रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे? (A) AB/AC = AX/AY (B) AX/XB = AY/AC (C) AX/YC = AY/XB (D) AB/YC = AC/XB

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  43. २. (१)

    △ ABC मध्ये B – D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा. (1) A(△ABD)A(△ADC)\dfrac{A(\triangle ABD)}{A(\triangle ADC)}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  44. २. (२)

    △ ABC मध्ये B – D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा. (2) A(△ABD)A(△ABC)\dfrac{A(\triangle ABD)}{A(\triangle ABC)}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  45. २. (३)

    △ ABC मध्ये B – D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा. (3) A(△ADC)A(△ABC)\dfrac{A(\triangle ADC)}{A(\triangle ABC)}

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  46. ३

    समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  47. ४

    आकृती 1.73 मध्ये ∠ABC = ∠DCB = 90°, AB = 6, DC = 8 तर A(△ABC)A(△DCB)\dfrac{A(\triangle ABC)}{A(\triangle DCB)} = किती ?

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  48. ५

    आकृती 1.74 मध्ये PM = 10 सेमी, A(△ PQS) = 100 चौसेमी, A(△QRS) = 110 चौसेमी तर NR काढा.

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  49. ६

    △ MNT ~ △ QRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर A(△MNT)A(△QRS)\dfrac{A(\triangle MNT)}{A(\triangle QRS)} हे गुणोत्तर काढा.

    पाठ्यपुस्तक पान २७ · पूर्ण उकल
  50. ७

    आकृती 1.75 मध्ये A – D – C व B – E – C . रेख DE ∥ बाजू AB. जर AD = 5, DC = 3, BC = 6.4 तर BE काढा.

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  51. ८

    आकृती 1.76 मध्ये, रेख PA, रेख QB, रेख RC व रेख SD हे रेषा AD ला लंब आहेत. AB = 60, BC = 70, CD = 80, PS = 280, तर PQ, QR, RS काढा.

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  52. ९

    △ PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे. ∠PMQ व ∠PMR चे दुभाजक बाजू PQ व बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y बिंदूत छेदतात, तर सिद्ध करा XY ∥ QR. सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  53. १०★

    आकृती 1.78 मध्ये △ ABC च्या ∠ B व ∠ C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात, रेषा AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते जर AB = 5, AC = 4, BC = 6 तर AXXY\dfrac{AX}{XY} ची किंमत काढा.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  54. ११

    □ ABCD मध्ये रेख AD ∥ रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की APPD=PCBP\dfrac{AP}{PD}=\dfrac{PC}{BP}

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  55. १२

    आकृती 1.80 मध्ये XY ∥ बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  56. १३★

    △ ABC मध्ये ∠ A = 90°. □ DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE² = BD × EC (△ GBD व △ CFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.)

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल