सांख्यिकी स्वाध्याय २: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ६
काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.
| वीजवापर (युनिट) | 0–20 | 20–40 | 40–60 | 60–80 | 80–100 | 100–120 |
| कुटुंबांची संख्या | 13 | 50 | 70 | 100 | 80 | 17 |
थोडक्यात · निष्कर्ष
म्हणून बहुलक युनिट.
पूर्ण उकल
- टप्पा १
सर्वाधिक वारंवारता असल्याने बहुलकीय वर्ग आहे. येथे .
- टप्पा २
- निष्कर्ष
म्हणून बहुलक युनिट.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.